Type to search

टेक्नोदूत देश विदेश

गुगलने डुडल बनवून केले नववर्षाचे स्वागत

Share

नवी दिल्ली : २०१८ ला निरोप देत २०१९ चे आगमन झाल्यानंतर जगभरात नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा केला जात आहे. या दिवसाचे महत्व जाणून गुगलनेही या दिवसाला डुडलमध्ये बनवले आहे. गुगल नेहमीच विशेष दिवसाचे महतव शोधून त्यावर डुडल तयार केले जाते. नव वर्षाच्या स्वागतासाठी गुगलने अनोखे डुडल बनवले आहे.

दोन कार्टूनच्या सह्हायाने हे डुडल बनवले असून ते फुग्यांसोबत खेळत आहेत. यामध्येच २०१९ चा आकडा देण्यात आला आहे. हा व्हिडियो अतिशय क्रीएटीव्हीटी वापरुन तयार केला आहे.

या व्हिडियोमध्ये सेलिब्रेशसाठी बरेच फुगे आजुबाजूला दिसत आहेत. वरती तोरणाप्रमाणे लावलेल्या झालरीमध्ये गुगल लिहीले असून त्यातील एका ओ या अक्षरात घड्याळात १२ वाजल्याचे दाखविण्यात आले आहेत. गुगलने हे डुडल नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच अपलोड केले होते. हे डुडल कोणालाही एकमेकांना शेअर करता यावे यासाठी बाजूला शेअरचा पर्यायही गुगलने उपलब्ध करुन दिला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!