Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

घोटी ग्रामपालिका निवडणूक : थेट सरपंचपदासाठी ९ उमेदवार; सद्स्यपदाच्या १७ जागांसाठी ७८ अर्ज

Share
जाकिर शेख/ घोटी – वार्ताहर 
घोटी ग्रामपालिकेची पंचवार्षिक निवडणुकित प्रथमच थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत असल्याने चुरस लागून राहीली आहे. प्रथमच होणाऱ्या थेट सरपंच पदासाठी एकूण ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर सद्स्यपदाच्या १७ जागांसाठी एकूण ७८ उमेदवारांनी आज शक्तिप्रदर्शन करीत आपले अर्ज सादर  केले. त्यामुळे या निवडणुकीत चुरस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
घोटी ग्रामपालीकेची पंचवार्षिक मुद्दत पुढील महिन्यात संपुष्टात येत असल्याने यासाठी येत्या २३ जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या इच्छुक उमेदवार व समर्थकांची  एकाच तारांबळ उडाली. तालुक्यातील सुमारे ३६ ग्रामपंचायतच्या निवडणुका होत असल्याने इगतपुरी तहसील कार्यालयास यात्रेचे स्वरूप आले होते.
दरम्यान,  सर्वाधिक घोटी ग्रामपालिकेसाठी मोठया प्रमाणात  अर्ज दाखल झाले असून यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि चुरशीची होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 *थेट सरपंच* पदासाठी ––  विलास शिवराम झोले, धोंडीराम कौले, मनोहर घोड़े, रामदास घोटकर, वैशाली गोसावी, कैलास लोटे, दशरथ बोटे, गणेश गोडे, निवृत्ती मुठे
 *वार्ड क्रमांक १*
 गणेश काळे, अनिल काळे,श्रीकांत काळे,संजय तिवड़े,विठल काळे, उद्धव हांडे, यशवंत वालझाडे,विशाल शिंदे
—————-
सौ मंदा उघडे, सौ आम्रपाली रूपवते,सौ मीराबाई रूपवते, कु रेणुका रूपवते
————
सौ वैशाली गोसावी, कु कोमल गोनके,सौ सुनीता हर्षल घोटकर, सौ. सुनीता रामदास घोटकर,सुनीता कामडी
——————
 *वार्ड क्रमांक २* —
शैलेन्द्र भगत, रामदास भोर, सुनील भोर, सोंमनाथ कडू, रामदास शेलार, गणेश कडू, अनिल भोर
———
श्रीमती आनंदीबाई भगत, सौ द्रौपदी शेलार, सौ स्वाती कडू
——————–
*वार्ड क्रमांक ३*
संजय जाधव, कचरू मराड़े, दत्तात्रय पाटील
————
भास्कर जाखेरे, गणेश मेमाने
—————-
सौ सुनंदा घोटकर, सौ मीना झोले
———————–
 *वार्ड क्रमांक ४* 
बाळू गोरडे, नंदलाल पिचा, संजय आरोटे,रविंद्र गव्हाने, विशाल शिंदे, महावीर गोठी,मनीष शर्मा
——-
हेमंत बेंडकोळी,गणेश गोडे,दत्तात्रय कुंदे
————
सौ वनिता नारळे, सौ अर्चना गोनके,सौ वैशाली गोसावी,कु कोमल गोनके
 ————————
 *वार्ड क्र.५* 
सौ गोदावरी दगड़े, सौ मंजुळा नागरे, सौ रंजना शिंगवी, श्रीमती शकुंतला शिंदे
———–
सौ जयश्री बांगर, सौ सुनीता घोटकर, श्रीमती कोंडयाबाई बोटे,
—————-
संतोष वाघ, दशरथ बोटे, रविंद्र तारडे
———————–
 *वार्ड क्र.६* 
सौ लता जाधव, सौ रंजना जाधव, सौ संगीता जाधव, सौ मथुरा जाधव, सौ अरुणा जाधव, सौ यमुनाबाई जाधव
————-
सौ जयश्री बांगर, सौ अर्चना घाने, श्रीमती मीराबाई आंबेकर
————–
दरम्यान उद्या शुक्रवार (दि. ७) रोजी प्राप्त अर्जची छाननी होणार असल्याने कोणाची उमेदवारी बाद होते की, सर्वच अर्ज वैध ठरतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहीले आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!