Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर: कल्याण रोडवर महापालिकेने गणेश विसर्जनासाठी तयार केले कृत्रिम तलाव

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)- आज गणेश विसर्जनसाठी महापालिकेने कल्याण रोडवर कृत्रिम तलाव उभारला आहे. या ठिकाणी शहरातील गणेश भक्त व परिसरातील विसर्जनासाठी गर्दी करत आहे.

 

शहरात गणेश विसर्जनासाठी तयार केलेले कृत्रिम तलाव

नगरसेवक निखील वारे यांनी तयार केलेले कृत्रिम तलाव

यशोदा नगर येथे बारवमध्ये महापालिकेच्या टँकरने पाणी सोडण्यात आले.

सावेडीत घरगुती गणपती विसर्जनला सुरवात

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!