Gallery : रहाडीत रंगण्यासाठी जुन्या तांबट लेनमध्ये प्रचंड गर्दी

0

नाशिक ता. १७ : तब्बल ३९ वर्षानी सापडलेल्या जुन्या तांबट लेनमधील रहाडीत रंगण्यासाठी स्त्री पुरुषांची दुपारनंतर एकच गर्दी झाली.

या रहाडीसह सर्व रहाडींची विधिवत पुजा करण्यात आली होती.

नाशिकमध्ये रंगपंचमीचा उत्साह दुपारनंतर वाढला. डीजेच्या तालावर, रेन डान्सही काही ठिकाणी लोकांनी केला.

(छायाचित्रे : सतीश देवगिरे, दिलीप कोठावदे, फारुक पठाण)

 

 

LEAVE A REPLY

*