Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedयूट्यूबद्वारे पैसे कमवायचेत? 'इथे' करा क्लिक

यूट्यूबद्वारे पैसे कमवायचेत? ‘इथे’ करा क्लिक

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

यूट्यूब (YouTube) टिकटॉकसारखेच (tick tock) स्वतःचे शॉर्ट्स ॲप (Shorts app) लॉन्च करत आहे. भारतासह अनेक देशांमध्ये शॉर्ट्स ॲपसाठी 10 कोटी डॉलरचा निधी यूट्यूब जारी करणार आहे…

- Advertisement -

यूट्यूब क्रिएटर्स (YouTube Creators) शॉटर्सद्वारे दरमहा 7 हजार 400 रुपये (100 डॉलर) पासून ते 7 लाख 40 हजार रुपयांपर्यंत (10,000 डॉलर) कमाई करण्याची संधी उपलब्ध केली आहे…

यूट्यूबने आणले नवे भन्नाट फिचर; मिळू शकते तुम्हालाही टीप

हे पेमेंट शॉट्सचे व्ह्यूज (Views) आणि एंगेजमेंटच्या (Engagement) धर्तीवर केले जाणार आहे. निवडक देशांमध्ये हा निधी लवकरच उपलब्ध होणार आहे.

यात भारत (India), ब्राझील (Brazil), जपान (Japan), रशिया (Russia), यूके (UK), यूएसए (USA), दक्षिण आफ्रिका (South Africa), नायजेरिया (Nigeria), इंडोनेशिया (Indonesia) आणि मेक्सिको (Mexico) यांचा समावेश आहे.

दरमहा पेमेंटचा दावा करण्यासाठी यूट्यूब हजारो क्रिएटर्सशी संपर्क साधणार आहेत. हा निधी यू-ट्यूबवर शॉर्ट्ससाठी कमाईचे मॉडेल तयार करण्यास मदत करेल, असे यूट्यूबने म्हटले आहे.

यात कुठलाही क्रिएटर सहभाग नोंदवू शकणार आहे. यामुळे कलाकार आणि क्रिएटर्सला यूट्यूबच्या माध्यमातून कमाईची संधी उपलब्ध होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या