आता ‘या’ स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप काम करणार नाही, जाणून घ्या कारण

jalgaon-digital
1 Min Read

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) यूजर्सना एक मोठा धक्का बसणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप कंपनी लवकरच अनेक डिव्हाईसवरून सपोर्ट काढून घेणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे अनेक स्मार्टफोनवर (Smart Phone) व्हॉट्सअ‍ॅप काम करणार नाही…

व्हॉट्सअ‍ॅप काही कालावधी नंतर वेळोवेळी नवे अपडेट आणते. अनेक जुन्या आयफोनवर (iPhone) व्हॉट्सअ‍ॅप काम करणार नाही. हे 24 ऑक्टोबर 2022 पासून iOS 10 आणि iOS 11 आवृत्त्यांवर काम करणाऱ्या आयफोनवर काम करणार नाही.

इटलीत अनन्याचे ‘फूल टू एन्जॉय’, ग्लॅमरस फोटो चर्चेत

म्हणजेच iOS 12 किंवा त्यावरील आवृत्तीला सपोर्ट न करणाऱ्या आयफोनवर व्हॉट्सअ‍ॅप काम करणार नाही. iPhone 5 आणि iPhone 5c वर लेटेस्ट सॉफ्टवेअर वर्जन अपडेट केले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे या फोनवर व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही.

टोल भरण्यावरून दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *