दिल्ली | Delhi

२०१८ मध्ये व्होडाफोन आणि आयडिया या टेलिकॉम ब्रँड कंपन्या एकत्र आल्या होत्या. मात्र त्या आतापर्यंत व्होडाफोन आणि आयडिया याच नावाने ओळखल्या जात होत्या. मात्र आता दोनही कंपनी VI या नावाने ओळखली जाणार आहे. VI ने नावासोबतच आणखीही काही बदल केले आहे. जाणून घेऊयात आणखी काय बदल कंपनीने केले आहे.
.VI ब्रँडने ओळखल्या जाणार या दोन कंपन्या.
1. आता कंपनीची वेबसाईट देखील एकाच असणार आहे. कंपनीच्या नवीन योजनांची माहिती आता https://www.myvi.in/ या वेबसाईटवर मिळू शकेल.

2. कंपनीने एक अँप देखील आणलं आहे. त्याच नाव myvi आहे. मात्र ते अद्याप प्ले स्टोअर वर उपलब्ध नाही आहे.

3. मात्र सिमच्या नाव आणि नंबर मध्ये कोणताही बदलाव करण्यात आलेला नाही. जी सुविधा My Vodafone App मध्ये मिळत होती ती आता myvi app वर मिळणार आहे.

4.VI च्या ग्राहकांना ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधायचा असल्यास customercare@vodafoneidea.com, व्हॉट्स ऍप साठी 9654297000 किंवा 198 ला फोन करून आपण संपर्क साधू शकता.

5. सद्या तरी कंपनीने प्लॅन मध्ये कोणतेही बदल केले नाही, मात्र कंपनीने म्हंटले आहे की, टैरिफ प्लॅनची किमती वाढवणे गरजेचे आहे.