Wednesday, May 8, 2024
HomeUncategorizedVivo V20 SE भारतात लॉन्च; जाणून घ्या वैशिष्ठे

Vivo V20 SE भारतात लॉन्च; जाणून घ्या वैशिष्ठे

स्मार्टफोन कंपनी Vivo ने काही दिवसांपूर्वी Vivo V20 भारतात लॉन्च केला होता. आता कंपनीने Vivo V20 सीरीजमधील नवीन स्मार्टफोन V20 SE भारतात लॉन्च केला आहे. विवो इंडियाचे डायरेक्टर ब्रँड स्ट्रॅटेजी निपुण मार्य म्हणाले की, ‘व्हिवो व्ही-सीरीज स्मार्टफोन नेहमीच ग्राहक-केंद्रित नाविन्यावर केंद्रित असतात. ज्याचा स्मार्टफोनच्या उपयोगितावर थेट परिणाम होतो. Vivo V20 SE हा ग्राहकांना चांगला अनुभव देईल. यासाठी नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.

8+128 जीबी स्टोरेज असलेल्या V20 SE ची किंमत २०,९९० रुपये आहे. व्हिवो व्ही-सीरिजची ही नवीन आवृत्ती ग्रेव्हिटी ब्लॅक आणि एक्वामरीन ग्रीन या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

- Advertisement -

V20 SE मध्ये 48 मेगापिक्सल AI Triple Camera देण्यात आला आहे. जो प्रो-ग्रेड फोटो कॅप्चर करतो आणि 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा लहान गोष्टी कव्हर करु शकतो. या स्मार्टफोनच्या डिझाइनबद्दल Vivo V20 SE चा स्लीक मॅजिकल डिझाइन आणि 3 डी बॉडी कर्व्ससह खूपच आकर्षक दिसतो.

हा स्मार्टफोन हाय पॉलीमर मटेरियलने बनलेले आहे. याव्यतिरिक्त, Vivo V20 SE मध्ये 33 W फ्लॅश चार्ज तंत्रज्ञानासह 4,100 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 33W फ्लॅश चार्ज टेक्नॉलॉजीसह आहे. जे स्मार्टफोनला केवळ 30 मिनिटांत ०% ते ६२% चार्ज करते.

Vivo V20 SE चे वजन फक्त 7.83 मिमी आहे आणि वजन फक्त 171 ग्रॅम आहे. यामध्ये 3 डी बॉडी कर्व्स याच्या लूकमध्ये आणखी भर घालते.

तसेच हाय पॉलीमर मटेरियल आपल्याला एक स्मूथ आणि आरामदायक फिनिश देते. ज्यामुळे हा स्मार्टफोन आपण योग्य पद्धतीने हाताळू शकता. Vivo V20 SE अमोलेड हॅलो डिस्प्लेसह आला आहे. जो 90.12% स्क्रीन-टू-बॉडी रेशियो देतो. या स्मार्टफोनमध्ये 4100mAh बॅटरी देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या