नाशिक l Nashik (योगेश झंजार)

स्मार्टफोन्सच्या बाजारात सर्वत्र 5G तंत्रज्ञानाची चर्चा सूरू असताना चिनी स्मार्टफोन कंपनी रिअलमीने आपला एक्स ७ स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. रिअलमी एक्स ७ हा सध्याचा भारतीय बाजारात असलेला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आहे.

मूख्य फिचर्स :

* रिअल मी X7 भारतातील पहीला २०,००० पेक्षा कमी किमतीचा एक 5G स्मार्टफोन आहे.

* सूपर अमोल्ड डिस्प्लेसोबत 50W चा फास्ट चार्जींग सपोर्ट.

* 6GB रॅम+128 GB ची किंमत 19,999 तर 6GB रॅम+128 GB ची किंमत 21,999 रुपये आहे.

* नेब्यूला आणि स्पेस सिल्व्हर कलरसह फ्लिपकार्ट व realme.com वर उपलब्ध.

* कंपनी वेबसाईट वर ICICI बँक क्रेडिट कार्ड सोबत २००० रुपये डिस्काउंट.