रेडमी नोट 10S स्मार्टफोन 'या' दिवशी होणार लॉन्च

कंपनीने केला खुलासा
रेडमी नोट 10S स्मार्टफोन 'या' दिवशी होणार लॉन्च

मुंबई | Mumbai

शॉवमीचा सब ब्रँन्ड रेडमीचा नवा स्मार्टफोन रेडमी नोट 10S च्या लॉन्चिंग बद्दल आता खुलासा करण्यात आला आहे. येत्या 13 मे रोजी दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन लॉन्च केला जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

रेडमी नोट 10एस स्मार्टफोनच्या लॉन्चिंगचा इव्हेंट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युट्युब आणि mi.com वर पाहता येणार आहे. फोनचा स्टनिंग कॅमेरा आणि शानदार परफॉर्मेन्स मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. शॉवमी कडून अधिकृत ट्विटर अकाउंटवर त्या संबंधित खुलासा केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com