One Pluse चा 'हा' फोन आज होणार भारतात लॉन्च
गॅजेट

One Pluse चा 'हा' फोन आज होणार भारतात लॉन्च

या फोनची किंमत 30 हजार ते 37 हजारच्या दरम्यान असण्याची शक्यता

Nilesh Jadhav

प्रसिद्ध कंपनी OnePluse आज संध्याकाळी नवीन फोन वन प्लस नॉर्ड(One Pluse Nord) भारतात लॉन्च करणार आहे. याबाबतची माहिती कंपनीने ट्विटरद्वारे दिली आहे.

या फोनमध्ये चार कॅमेरे, एचडी डिस्प्ले आणि सुपरफास्ट प्रोसेसर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या फोन लॉन्चचा कार्यक्रम संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार असून कंपनीच्या अधिकृत अँप One Plus Nord AR वर लाईव्ह होणार आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com