फेसबुकमधून करा, ५० जणांना व्हिडिओ काँलीग
गॅजेट

फेसबुकमधून करा, ५० जणांना व्हिडिओ काँलीग

TikTok सारखं इन्स्टाग्रामचं Reels तर व्हिडीओ कॉलिंगसाठी फेसबुकचंही Rooms फीचर!

Ramsing Pardeshi

मुंबई - Mumbai

जसं की आपल्याला माहित आहे, भारताने ५९ चिनी ऍपवर सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घातली. यानंतर लगेचच फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशलसाईटस सुद्धा भन्नाट फीचर्स घेऊन आपल्या समोर घेऊन आल्या. फेसबुकच्या फीचरबद्दल आपण माहिती घेतली होतीच पण त्यानंतर आता प्रत्येकाच्या वॉलवर नवं फीचर दिसू लागलंय ते म्हणजे फेसबुक आणि इन्स्टाग्राम टिक टॉकच्या धर्तीवर जवळपास साधर्म्य असलेलं हे फीचर घेऊन आलं आहे. जाणून घेऊया या दोन्ही फीचर्सबद्दल...

हल्ली लॉकडाऊन काळात वेगळ्या क्षेत्रातील उद्योग जगतात, ऑॅनलाईन शाळा, कॉलेज, क्लासेस, कॉन्फरन्ससाठी व्हिडीओ मीटिंग केल्या जात आहे. यासाठी गुगल मीट, झूमसारखी ऍप्स आजवर नेटिझन्स वापरत होती आणि याच पार्श्वभूमीवर जिओने देखील व्हिडीओ कॉन्फरन्स ऍप सुरु करुन यात उडी घेतली, तर मग फेसबुक यात कसं मागे राहिल?

फेसबुकसुद्धा घेऊन आलंय ङ्गीचर. हे वापरुन युजर रुम्स क्रिएट करु शकतो. आपल्या फ्रेंड लिस्टमधील मंडळींसोबत मेसेंजर रुममध्ये तब्बल ५० व्यक्तींना घेऊन अनलिमिटेड व्हिडीओ कॉलिंग करता येते!

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com