#FU : ‘एफयू’ चे प्रमोशन कपिलच्या शोमध्ये!

0

कपिलच्या शो मध्ये नुकतीच महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘एफयू- फ्रेंडशिप अनलिमिटेड’ या चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली होती.

‘एफयू’मधील कलाकार, मेधा मांजरेकर, महेश मांजरेकर आणि इशा कोपिकर यांनीही या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती.

‘द कपिल शर्मा शो’च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या धमाल भागाचे काही फोटोसुद्धा पोस्ट करण्यात आले आहेत.

‘झी स्टुडिओ’सोबत झालेल्या वादानंतर मांजरेकरांच्या ‘एफयू’चा मोर्चा कपिलच्या शोकडे वळल्याचं पाहायला मिळालं.

तर, ‘मुरांबा’ या मराठी चित्रपटाच्या टीमने ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर दणक्यात प्रमोशन केलं.

LEAVE A REPLY

*