Video : हा व्हिडिओ सांगेल मैत्रीचा खरा अर्थ…

0

नाशिक, ता. ५ : मैत्री कुणासोबत असावी? याला काहीच मर्यादा नाही. मात्र मैत्रीमध्ये माणुसकीची जोड नक्कीच असावी. त्यासाठीच देशदूत डिजिटलने मैत्री दिवसानिमित्त हा विशेष व्हिडिओ तयार केला आहे.

रोज भेटणाऱ्या, विविध सेवा देणाऱ्यांशी मैत्र्य केले तर?…हा व्हिडिओ सांगेल मैत्रीचा खरा अर्थ. तुम्ही पाहा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा.

LEAVE A REPLY

*