चला त्यांच्याशीही करूया ‘फ्रेंडशिप’, अवश्य पाहा हा व्हिडिओ

0

फ्रेंडशिप डे, किंवा मैत्री दिवस. जगभरात ऑगस्टचा पहिला रविवार हा मैत्री दिवस म्हणून साजरा होतो.

दुसऱ्या महायुद्धानंतर आलेल्या कटुतेचे मैत्रीत रुपांतर व्हावे या उद्देशाने सुरू झालेला हा दिवस.

मित्र किंवा मैत्रीणी असा सरधोपट अर्थ न काढता समाजातील सर्व घटकांशी आपण मैत्र जोडले पाहिजे.

संत ज्ञानेश्वरांच्या भाषेत ‘मैत्र जीवांचे’… या अर्थाने ही मैत्री व्हावी.

दै. दैशदूतने असाच व्यापक मानवीय दृष्टीकोन बाळगून फ्रेंडशिप डे निमित्त खास या व्हिडिओची निर्मिती केली आहे.

आपल्या प्रतिक्रिया जरूर कॉमेंट बॉक्समध्ये द्या.  आवडला तर शेअर करायला विसरू नका.

LEAVE A REPLY

*