दारूसाठी मित्रानेच केला मित्राचा खून

0

नवीन नाशिक (प्रतिनिधी – पाथर्डी-वडनेर रस्त्यावर दारू पिण्याच्या कारणावरून मध्यरात्री मित्रानेच मित्राची हत्त्या केल्याची घटना घडली आहे.

विशाल संजय बोरसे (२२, रा. चेहडी शिवार ) असे खून झालेल्या युवकाचे नाव असूूून रात्री ११. ३० वाजेेच्या दरम्यान घटना घडली.

या प्रकरणी त्याचा रिक्षा चालक मित्र सागर रामदास शिंदे (रा.नाशिकरोड) यास अटक करण्यात आली आहे.

या प्रकारणाची चौकशी सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच सहाययक पोलीस आयुक्त सचिन गोरे, पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

LEAVE A REPLY

*