चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून खून; जऊळके वणी येथील घटना

0

वणी | जऊळके वणी येथे चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून खून झाल्याची घटना घडली आहे.

 

घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाली आहे. आरोपीचा तपास सुरु असून अद्याप आरोपी निष्पन्न झालेला नसल्याची माहिती पोलिसांकडून मिळते आहे.

परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. दिंडोरी, कळवण तसेच नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिकारी दाखल झाले असून तपासकार्य सुरु असल्याची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त होते आहे.

LEAVE A REPLY

*