चिमुकली आर्या म्हणते ‘सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?

0

देशदूत डिजिटल

नाशिक | सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का? हा व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झाल्यावर लहान-थोर सर्वांनाच त्याने वेड लावले आहे.

नाशिककर असलेल्यया चार वर्षीय आर्या अभय पुणतांबेकर हिने गायलेले ‘सोनू’ गीत सध्या सोशल मीडियात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतोय.

चार वर्ष  वय असणाऱ्या आर्याने या व्हिडिओत छान हावभाव केले आहेत.
देशदूत डिजिटलने खास आपल्यासाठी उपलब्ध करून दिला आहे.

LEAVE A REPLY

*