पळसे येथे दारणा नदीत चार मुलांचा बुडून मृत्यू

0

नाशिकरोड, (प्रतिनिधी) ता. २७ : पळसे येथे दारणा नदीत आज सकाळी चार मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे.

त्यापैकी दोघांचे मृतदेह मिळाले असून उर्वरित दोघांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.

मृतदेह हाती आलेल्या मुलांची ओळख पटली आहे. सुमीत राजेंद्र भालेराव(१५), कल्पेश शरद माळी (१४) अशी त्यांची नावं आहेत.

ही सर्व मुळे आंघोळीला गेलेली होती.

LEAVE A REPLY

*