Type to search

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराना यांचे निधन

आवर्जून वाचाच देश विदेश

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराना यांचे निधन

Share
नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराणा यांचे शुक्रवारी मध्यरात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. दिल्लीमधील सर गंगाराम रुग्णालयामध्ये खुराणा यांच्यावर उपचार सूरू होते, पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मेंदूच्या विकाराने ते त्रस्त होते. मदनलाल खुराना हे भाजपमधील मोठे नेते होते. दिल्लीच्या राजकारणात ते बऱ्याच काळापासून सक्रीय होते. 1993 ते 1996 या काळात ते दिल्लीचे मुख्यमंत्रीही राहिले होते. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबरला पाकिस्तानच्या फैलसाबादमध्ये झाला होता.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!