#Football : विराटच्या टीमने रणबीरच्या टीमला 7-3 ने हरवले

0

रविवारी मुंबईच्या शहाजीराजे भोसले स्टेडिअमवर भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू आणि बॉलिवूडमधील कलाकार यांमध्ये फुटबॉल सामना खेळवण्यात आला होता.

हा सामना एका चॅरिटीसाठी होता. हा सामना होता विराट कोहलीची टीम आणि रणबीर कपूरच्या संघांमध्ये .

मात्र, हा सामना एकतर्फीच झाला, विराटच्या टीमने रणबीरच्या टीमचा 7-3 ने पराभव केला.

‘ऑल हार्ट टीम’ अर्थात विराटच्या टीमकडून सर्वात जास्त गोल धोनी आणि अनिरुद्ध श्रीकांत यांनी केले. तर विराट आणि केदार जाधव यांनीही प्रत्येकी 1-1 गोल केला.

 

LEAVE A REPLY

*