<p>नगर शहरातील ‘घर घर लंगर’ सेवेने समाजसेवेला नवा आयाम दिला. करोनाकाळात शहरातील </p>.<p>उपाशी जनतेला दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यासोबत अनेक उपक्रम या सेवेने राबविले. शहरातील दानशूर आणि समाजसेवा करण्यासाठी एकत्र आलेल्या नागरिकांनी तब्बल नऊ महिने सुरू ठेवलेल्या सेवेने 2020 या वर्षात ‘आशादायी’ चित्र निर्माण केले.</p><p><strong>व्हिडिओ स्टोरी - अर्जुन राजापुरे/ संदीप जाधव</strong></p>