Friday, April 26, 2024
HomeUncategorizedPaneer Cutlet : अशी बनवा 'पनीर कटलेट' रेसिपी

Paneer Cutlet : अशी बनवा ‘पनीर कटलेट’ रेसिपी

साहित्य –

– दोन कप पनीर

– एक मोठा उकडून कुस्करलेला बटाटा

- Advertisement -

– एक मध्यम आकाराचं गाजर

– अर्धा कप ब्रेडचा चुरा

– दोन चमचे कॉर्न फ्लोअर

– कोथिंबीर

– चवीनुसार हिरवी मिरची पेस्ट

– चाट मसाला

– हळद,

– मीठ

– तेल

कृती –

प्रथम पनीर कुस्करून घ्या. कुस्करलेल्या पनीरमध्ये, कुस्करलेला बटाटा, बारीक चिरलेलं गाजर, चिरलेली कोथिंबीर, कॉर्न फ्लोअर, ब्रेडचा चुरा, चवीनुसार मिरची पेस्ट, चाट मसाला, हळद आणि मीठ घालून एकत्र करून मळून घ्या. या पिठाचे छोटे गोळे बनवून त्याला हवा तो आकार द्या. कढई किंवा फ्राय पॅनमध्ये तेल गरम करून कटलेट तळून किंवा भाजून घ्या. गरमागरम पनीर कटलेट हिरवी चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.

– वेदिका देशमुख (अहमदनगर)

- Advertisment -

ताज्या बातम्या