ज्येष्ठा-कनिष्ठांचा कौतुक सोहळा
फिचर्स

ज्येष्ठा-कनिष्ठांचा कौतुक सोहळा

ज्येष्ठा-कनिष्ठांच्या रुपाने होणारं गौरीचं पूजन हा एक आगळा कौतुकसोहळा असतो. आदिशक्तीचं हे सौम्य, राजस, लाघवी रुप माहेरवाशिणीच्या स्वरुपात असल्यामुळे घरोघरीचे उंबरे तिच्या प्रतिक्षेसाठी तिष्ठत असतात. खरं तर तीन दिवसांचा गौरीचा मुक्काम अल्पकालीन वाटतो. कारण तिचं सालंकृत रुप बघताना मन भरत नाही आणि तिचं कौतुक करताना भान उरत नाही...

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जगण्यातला एकसुरीपणा खंडीत करुन नवचैतन्य देणारे नानाविध सण आपण वर्षभर साजरे करतो. सणांच्या साजरीकरणातून संस्कृतीचा, संस्कारांचा, नीतीमूल्यांचा आणि समजुतींचा पाझर सुरू राहतो आणि नव्या पिढीच्या जाणीवा...

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com