वेध भविष्यातील अर्थकारणाचा
फिचर्स

वेध भविष्यातील अर्थकारणाचा

कोरोना संकटकाळाने जगभरात अनेक बदल घडवून आणले आहेत. या बदलांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम अर्थकारणावर आणि अर्थव्यवस्थेवर होणार आहेत. या बदलांचा वेध घेताना भारतासाठी ते कसे असतील हे पाहणेही गरजेचे आहे. येणार्या काळात देशवासियांनी आपल्या मानसिकतेत काही बदल घडवणे गरजेचे आहे. मागील काळात स्वच्छ भारत योजनेने मानसिकतेत घडलेले सकारात्मक बदल आपण पाहिले आहेत. कोव्हिडने त्यात अधिक वेगळे पैलू जोडले. आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने अर्थव्यवस्थेला उभारी देऊ शकतो.

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

गेल्या पाच महिन्यांत कोरोना महामारीच्या संकटाची काळी छाया दिवसेंदिवस गडद होत गेली. हळूहळू अनलॉक प्रक्रिया सुरू होत त्यातून मार्ग निघत आहे, अशीही शाश्वती निर्माण होऊ लागली आहे. कोरोनाची प्रतिबंधात्म...

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com