डिजिटल हेरगिरीचे आव्हान
फिचर्स

डिजिटल हेरगिरीचे आव्हान

‘डेटा इज ऑईल ऑफ द ट्वेंटी फस्ट सेंच्युरी’ असे म्हटले जाते. त्यामुळेच आज जगभरात डेटा म्हणजेच विदा संकलनासाठी प्रचंड आटापिटा केला जात आहे. यासाठी इंटरनेट तंत्रज्ञानाचा वापर करुन हेरगिरीही केली जात आहे. अलीकडेच चीनच्या झेनुआ डाटा कंपनीकडून भारतातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपासून अनेक क्षेत्रातील नामवंतांवर पाळत ठेवून त्यांच्याविषयीची माहिती संकलन केले जात असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशांकडूनही अशा प्रकारची डिजिटल हेरगिरी सर्रास केली जाते. ‘डिजिटल हेरगिरी’ हे माणसानेच तयार केलेले हे एक जाळे आहे आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता त्यातून मागे फिरणे जवळपास अशक्य आहे. - अतुल कहाते, आयटीतज्ज्ञ

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

भारत आणि चीन यांच्यामध्ये असणारा तणाव दिवसेंदिवस वाढत चाललेला असतानाच चीनमधील झेनुआ डाटा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनीकडून केल्या जाणार्या ‘डिजिटल हेरगिरी’चे प्रकरण समोर आले आहे. चीन सरकार आणि कम्यु...

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com