चाळीसगाव येथे दोन ट्रक समोरासमोर धडकले
Featured

चाळीसगाव येथे दोन ट्रक समोरासमोर धडकले

Balvant Gaikwad

चाळीसगाव शहरापासून जवळच असलेल्या कोदगाव चौफुलीवर  रात्री 9:30 वाजेच्या सुमारास दोन ट्रकाचा समोरासमोर अपघात झाला. या दोन्ही ट्रकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात भरती केले. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
Deshdoot
www.deshdoot.com