Featured

पुण्यात 5 जणांची कोरोनावर मात

Dhananjay Shinde

 सार्वमत

पुणे – पिंपरी- चिंचवडमधील 5 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना आज घरी सोडण्यात आले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील एकुण आठ रुग्ण हे ठणठणीत बरे झाले आहेत. शहरात एकुण बारा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले होते. त्यानंतर शहरात एकही रुग्ण आढळलेला नाही. तसेच नगरमध्येही एका रुग्णाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यालाही घरी सोडण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com