खासगी रुग्णालये सुरू ठेवण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश
Featured

खासगी रुग्णालये सुरू ठेवण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

सार्वमत

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालय आणि दवाखाने तसेच औषधाची दुकाने नियोजित वेळेनूसार सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुरी द्विवेदी यांनी काढले आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रवासी प्रवास करत राज्यात आणि जिल्ह्यात दाखल होत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. ही साथ नियंत्रित ठेवण्यासाठी यासह ग्रामीण भागात अन्य आजार नियंत्रित ठेवण्यासाठी ग्रामीण भागातील सर्व खासगी रुग्णालय आणि दवाखाने तसेच औषधाची दुकाने नियोजित वेळेनूसार सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुरी द्विवेदी यांनी काढले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com