तपोवनात अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळला

jalgaon-digital
0 Min Read

नाशिक | प्रतिनिधी

तपोवनातील कपिलासंगम रामसृष्टी गार्डनच्या समोर, काठेमळ्यात एका अनोळखी ३५ वर्षीय पुरूषाचा मृतदेह पालथ्या स्थितीत पडल्याचा रविवारी सकाळी आढळून आला आहे . जागृक नागरीकांनी याची माहिती पोलीसांना दिल्यानंतर पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार लोहकरे करत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *