संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतील विभाग स्तरीय विजेत्यांची नावे जाहीर
Featured

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतील विभाग स्तरीय विजेत्यांची नावे जाहीर

Abhay Puntambekar

नाशिक | प्रतिनिधी 

ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावण्यासाठी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे   या अभियानास लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१८-१९ वर्षा करीता राबविण्यात आलेल्या अभियानात विभाग स्तरीय पुरस्कार विजेत्यां ग्रामपंचायतीची नावे  मा विभागिय आयुक्त यांनी जाहीर केले आहेत

अभियानात विभाग स्तरीय पुरस्कार विजेते  पुढील प्रमाणे 

१) प्रथम क्रमांक- लोखंडेवाडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक

२) द्वितीय क्रमांक (विभागून)- अ)कडवान लहान, ता. नवापूर, जि. नंदुरबार
ब) चिंचोल, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव

३)तृतीय क्रमांक (विभागून)- अ)शिरसाणे, ता. चांदवड, जि. नाशिक
ब) साकुर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर

Deshdoot
www.deshdoot.com