देवळाली कॅम्प, भगूर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
Featured

देवळाली कॅम्प, भगूर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

Abhay Puntambekar

देवळाली कॅम्प । वार्ताहर

आज दुपारी ४ वाजेपासून देवळाली कॅम्प, भगूर,राहुरी,दोनवडे,नानेगाव, संसरी, शेवगेदारणा,लहवीत, लोहशिंगवे, वंजारवाडी,बेलदगावं,शिंगवे बहुला या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे व वाऱ्या मुळे झाडे कोसळली ,वीज मंडळाने दुपारपासून वीज पुरवठा खंडित केलेला आहे,

संसरी येथे २ कोसळली आहेत, कोणतीही हानी झालेली नाही.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com