नंदुरबार : करोनाचा संसर्ग झालेल्या शहादा येथील युवकाचा मृत्यू
Featured

नंदुरबार : करोनाचा संसर्ग झालेल्या शहादा येथील युवकाचा मृत्यू

Rajendra Patil

नंदुरबार

करोनाचा संसर्ग झालेल्या शहादा येथील युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली आहे. रुग्णालयात दाखल करताना त्याला श्वसनाचा त्रास होता. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता घ्यावी. खोकला, ताप, श्वास घेताना त्रास असे लक्षण आढळल्यास वैद्यकीय तपासणी करून घ्यावी , असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com