Thursday, April 25, 2024
Homeनगरनगर – आज दुपारी, संध्याकाळी पाणीपुरवठा विस्कळीत

नगर – आज दुपारी, संध्याकाळी पाणीपुरवठा विस्कळीत

अहमदनगर – आज सकाळी शहर पाणीपुरवठा योजनेची नवीन मुख्य जलवाहिनीला विळद पंपिंग स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे. सदर जलवाहिनी दुरुस्तीचे काम महापालीकेने तातडीने हाती घेतलेले आहे. या कामा करिता सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजे पर्यंत तातडीचा शटडाउन घेतलेला आहे.

त्यामुळे रोटेशन नुसार शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागास पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. तरी नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर काटकसरिने करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या