Friday, April 26, 2024
Homeनगरथोरात साखर कारखान्यासाठी अखेरच्या दिवशी 157 अर्ज दाखल

थोरात साखर कारखान्यासाठी अखेरच्या दिवशी 157 अर्ज दाखल

संगमनेर (प्रतिनिधी) – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लिमिटेड या कारखान्याच्या सन 2020 ते 2025 या कालावधीसाठी सदस्यांच्या निवडणुकीकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. काल अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी संचालक मंडळाच्या 21 जागांकरिता 157 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज छाननी उद्या सोमवार दिनांक 3 फेबु्रवारी रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली.

मतदार संघाचे नाव कार्यक्षेत्रातील सर्व पात्र उत्पादक / बिगर उत्पादक व्यक्ती सभासदांमधून निवडून द्यावयाचे प्रतिनिधी :- 1) साकूर गट 3 जागा, 2) जोर्वे गट 3 जागा, 4) तळेगाव गट 3 जागा, 3)धांदरफळ गट 3 जागा, 4) अकोले -जवळे गट 3 जागा, ब) कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद सहकारी संस्था सभासदांनी निवडून द्यावयाचा प्रतिनिधी 1 जागा, क) अनु. जाती/ अनु. जमातीचा प्रतिनिधी 1 जागा, ड) महिला प्रतिनिधी 2 जागा, इ) इतर मागासवर्गीय प्रतिनिधी 1 जागा, ई) भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी 1 जागा अशा एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. काल शनिवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण 157 अर्ज दाखल झाले.

- Advertisement -

साकूर गट- रमेश किसन नागरे, गणपत पुंजाजी सांगळे, बंडू त्रिंबक वर्पे, मिनानाथ गोपीनाथ वर्पे, इंद्रजीत अशोकराव खेमनर, इंद्रजीत पंडीतराव थोरात, सयाजी किसन फड, पांडूरंग भिकाजी सांगळे, विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात, रामदास लक्ष्मण धुळगंड, बाबुराव सावळेराम शिंदे, विठोबा गेणू नागरे, बाळासाहेब कारभारी चौधरी, शशिकांत वसंतराव मतकर.

जोर्वे गट- इंद्रजीत पंडीतराव थोरात, प्रताप पुंजाजी ओहोळ, सोमनाथ भिकाजी गुंजाळ, भास्कर ज्ञानदेव शेरमाळे, सचिन वसंत दिघे, संजय रेवन्नाथ साबळे, किशोर साहेबराव जोंधळे, बाबासाहेब बाळकृष्ण गुळवे, बाबासाहेब गजाबा शिंदे, बाळासाहेब रंगनाथ शिंदे, भाऊसाहेब गिताराम शिंदे, प्रभाकर कारभारी बेंद्रे, बाळकृष्ण ठकाजी होडगर, कारभारी भिका साबळे, बाळासाहेब गोरक्षनाथ दिघे, विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात, तात्यासाहेब जगन्नाथ गुंजाळ, प्रताप पुंजाजी ओहोळ, तुषार दिनकर दिघे, नानासाहेब भाऊसाहेब दिघे, भाऊसाहेब गिताराम शिंदे, दत्तात्रय निवृत्ती खुळे, दादासाहेब लक्ष्मण गुळवे, गणपत बाळासाहेब शिंदे.

तळेगाव गट- संपतराव श्रीरंगराव गोडगे, भाऊसाहेब दामोधर कुटे, सोमनाथ बाळासाहेब जोंधळे, अंकुश बाळासाहेब ताजणे, पतिंगराज पोपट राऊत, बाळासाहेब बाबुराव ढोले, प्रताप पुंजाजी ओहोळ, शंकर मारुती वाळे, रोहिदास निवृत्ती पवार, गोरख वसंतराव कुटे, दिनकर रामभाऊ वाळे, बाबासाहेब मारुती गुंजाळ, मच्छिंद्र सदाशिव नवले, शंकर नंदु भोकनळ.

धांदरफळ गट- विजय रामनाथ रहाणे, पांडूरंग दामोधर घुले, विनोेद गणपत हासे, शरद दादासाहेब कोकणे, रमेश लहानभाऊ गुंजाळ, बाळासाहेब बबनराव मोरे, नानासाहेब माधव कानवडे, अनिल गणपत काळे, माधवराव सावळेराम कानवडे, अनिल प्रतापराव देशमुख, सोमनाथ नबाजी गुंजाळ, संभाजी दगडू वाकचौरे, बाळासाहेब गणपत सहाणे, मिलींद माधवराव कानवडे, रावसाहेब गोपाळा डुबे, वसंतराव भाऊराव देशमुख, संतु राणु नाईकवाडी, मारुती गणपत घुले, शैलेश त्रिंबकराव देशमुख.

अकोले – जवळे गट-  भास्कर पांडूरंग आरोटे, चंद्रकांत भिकाजी कडलग, संभाजी दगडू वाकचौरे, अरुण सोन्याबापू वाकचौरे, संतोष रखमा हासे, दादापाटील रामभाऊ वाकचौरे, संभाजी दगडू वाकचौरे, विलास हरीभाऊ वर्पे, माधव शंकर वाळे.
सभासद सहकारी संस्था-विजय उर्फ बाळासाहेेब भाऊसाहेब थोरात, माधवराव सावळेराम कानवडे, रामनाथ भाऊराव राहाणे, इंद्रजीत अशोकराव खेमनर.

अनु. जाती/अनु. जमातींंचा करीता राखीव मतदार संघ-प्रकाश सुखदेव गायकवाड, रतन सुखदेव जगताप, सुधाकर प्रभाकर रोहम, माणिक दाजीबा यादव, बाळासाहेब जनाजी गायकवाड, गोपीनाथ कचरु रुपवते.

महिला प्रतिनिधीकरीता राखीव मतदार संघ- सुनंदा शांताराम कढणे, मंदा शेखर वाघ, मिराबाई सुधाकर वर्पे, मनिषा किशोर जोंधळे, मिरा सतिष होेडगर, सिताबाई रामभाऊ वर्पे, मंगल बाळासाहेब दिघे, विद्या अरुण वाकचौरे, मिरा सतिष होडगर, पुष्पा भास्कर पानसरे, अनुसया बापु शिंगोटे, लताबाई बाबुराव गुंजाळ, सुमन बबनराव वाकचौरे, मंदाकिनी शिवाजी शिंदे, सारिका सचिन नाईकवाडी, संगिता तुकाराम वर्पे, जयश्री गणपत शिंदे.

इतर मागास वर्गाकरीता राखीव मतदार संघ- अरुण सोन्याबापू वाकचौरे, धनंजय अशोकराव डाके, विष्णु नारायण ढोले, रोहीदास रेवजी गुंजाळ, अंकुश बाळासाहेब ताजणे, बाळासाहेब मधुकर ताजणे, नामदेव दादा दिघे, अभिजित बाळासाहेब ढोले, रामनाथ कुंडलिक कुर्‍हे, बाळासाहेब बाबुराव ढोले, अरुण गंगाधर हिरे, सुधाकर पुंजाजी ताजणे, सतिष एकनाथ ढोले, धनंजय अशोकराव डाके.

भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गकरीता राखीव मतदार संघ- प्रताप पुंजाजी ओहोळ, गणपत पुंजाजी सांगळे, भास्कर ज्ञानदेव शैरमाळे, इंद्रजीत अशोेकराव खेमनर, रमेश किसन नागरे, रामदास लक्ष्मण धुळगंड, बाळकृष्ण ठकाजी होडगर, विठोबा गेणु नागरे, किशोर बाजीराव खेमनर, अनिल शिवराव खेमनर, सयाजी किसन फड, इंद्रजीत अशोकराव खेमनर, शिवराम म्हाळू साबळे.
विधीग्राह्य नामनिर्देशनची यादी प्रसिद्ध करण्याची तारीख मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 11 वाजता, नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची तारीख मंगळवार दिनांक 4 ते मंगळवार दिनांक 18 फेब्र्रुवारी 2020 वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत, पात्र उमेदवारांना निशाणी वाटपाचा अंतिम विधी ग्राह्य उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची तारीख गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 11 वाजता, मतदान रविवार दिनांक 1 मार्च 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, मतमोजणी सोमवार दिनांक 2 मार्च 2020 सकाळी 8 वाजता. याप्रमाणे निवडणूक कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी जाहीर केलेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या