कोरोना – प्रादुर्भाव रोखण्यासाठी अकोलेत औषध फवारणी
Featured

कोरोना – प्रादुर्भाव रोखण्यासाठी अकोलेत औषध फवारणी

Sarvmat Digital

अकोले (प्रतिनिधी) – नगर पंचायतच्यावतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अकोले शहर व परिसरात आज औषध फवारणी करण्यात आली.

नगर पंचायतच्या पाणीपुरवठा योजनेपासून या मोहिमेला सुरवात झाली आहे. यावेळी अकोले नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, रोटरी क्लबचे संस्थापक अमोल वैद्य, मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल व सर्व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत या मोहिमेस शुभारंभ करण्यात आला.

Deshdoot
www.deshdoot.com