अकोले तालुक्यात आणखी ६ करोनाबाधित
Featured

अकोले तालुक्यात आणखी ६ करोनाबाधित

Sarvmat Digital

अकोले (प्रतिनिधी) – अकोले तालुक्यातील जांभळे आणि वाघापूर येथील करोना रुग्णांच्या संपर्कातील प्रत्येकी तीन अश्या सहा रुग्णाचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहे. तालुक्यातील रुग्णाची संख्या आता १७ झाली आहे .

हे सर्व रुग्ण मुंबई परिसरातून आपापल्या मूळ गावी आलेले आहेत. तालुक्यातील एकही स्थानिक व्यक्तीला मात्र अद्याप करोनाची बाधा झालेली नाही.

Deshdoot
www.deshdoot.com