संगमनेर : चिकणी येथे ब्लोर कंपनीला भिषण आग
Featured

संगमनेर : चिकणी येथे ब्लोर कंपनीला भिषण आग

Sarvmat Digital

चिकणी (वार्ताहर)- संगमनेर तालुक्यातील चिकणी येथील अनुष्का ब्लोअर या कंपनीला आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भयानक आग लागून कंपनीचा बराससा भाग जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी पराकोटीचा प्रयत्न करून आग नियंञीत आणण्यात यश मिळाले. यामध्ये कंपनीचे बरेच नुकसान झाले आहे.

या घटनेबद्दल परीसरातून हळ हळ व्यक्त होत आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही पण विजेच्या शॉर्टसर्किट मुळे ही आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com