Thursday, April 25, 2024
Homeनगरशेवगाव : बोधेगाव ग्रामीण रुग्णालय बनले शोभेचे वस्तु

शेवगाव : बोधेगाव ग्रामीण रुग्णालय बनले शोभेचे वस्तु

शेवगाव (वार्ताहर) – तालुक्यातील बोधेगाव येथे ग्रामीण रुग्णालय असूनही मुख्य वैद्यकीय अधिक्षक व अधिकार्‍यासह मंजूर 25 पैकी 13 पदे रिक्त असल्याने नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने पुरेशा सुविधा वेळेवर मिळत नाहीत. रुग्णाची नेहमी हेळसांड होऊन गैरसोयमुळे आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण बोजवारा उडाला आहे. रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती झाली असल्याने रिक्त पद भरावीत अशी मागणी नागरीकातून होत आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जगात सतर्कता बाळगून विविध उपाय योजना हाती घेण्यात आल्या आरोग्य विभाग खडबडून जागे झाले मात्र बोधेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी व साधन सामुग्री नसल्याने रुग्णालय शोभेचे वस्तू बनले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या