आ. रोहित पवारांची कर्जत-जामखेडसाठी पुन्हा भरीव मदत
Featured

आ. रोहित पवारांची कर्जत-जामखेडसाठी पुन्हा भरीव मदत

Sarvmat Digital

जामखेड (प्रतिनिधी) – रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड साठी तब्बल २५ ट्रक आटा व साखरेची मदत केली आहे. याचा फायदा तब्बल ३३ हजार कुटुंबांना होणार आहे.

करोनामुळे देशभरातील अनेक लोकांचे हाल होत आहे. रोहित पवार यांनी ‘कोरोनाशी लढूना’ या मोहिमेद्वारे अनेक कुटुंबांना तसेच कोरोना वॉरीयर्सना मदत केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com