राहाता – शहरातील देशी दारूचे दुकान चोरट्यांनी फोडले !
Featured

राहाता – शहरातील देशी दारूचे दुकान चोरट्यांनी फोडले !

Sarvmat Digital

राहता (प्रतिनिधी) – शहराती चितळी रोडवर असलेल्या भरवस्तीत देशी दारूचे दुकानाचे शटर अद्यात चोरट्यांनी फोडून मोठ्या प्रमाणावर दारूचे बॉक्स चोरून नेले आहे.

घटनास्थळावर चोरट्यांवर भुंकनाऱ्या कुत्र्यालाही त्या चरट्यांनी ठार मारले या घटनेची माहीती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे व पो. नी. भोये यांनी घटनास्थळाची पहानी केली तर दारू बंदी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करन्याचे काम सुरू आहे.

Deshdoot
www.deshdoot.com