Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशरिचर्ड डॉकिन्स पुरस्कार मिळवणारे जावेद अख्तर हे पहिले भारतीय

रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार मिळवणारे जावेद अख्तर हे पहिले भारतीय

दिल्ली – लेखक व गीतकार जावेद अख्तर यांना रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत.

विज्ञान, शिक्षण, मनोरंजन किंवा आणखी कोणत्याही क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती आपली धर्मनिरपेक्ष आणि वैज्ञानिक तत्वांचे जाहीरपणे समर्थन करणाऱ्या व्यक्तीला रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार दिला जातो. रिचर्ड डॉकिन्स हे एक प्रसिद्ध इंग्रजी नीतिशास्त्रज्ञ, उत्क्रांती जीवशास्त्रज्ञ आणि लेखक होते. या आधी रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार मिळवणाऱ्या मध्ये बिल माहेर, स्टीफन फ्राय व स्टीव्हन पिंकर यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या