पेट्रोलपंप सकाळी 9 वाजेपर्यंतच सुरू राहणार
Featured

पेट्रोलपंप सकाळी 9 वाजेपर्यंतच सुरू राहणार

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी)- 31 मार्चपर्यंत पेट्रोल व डिझेल विक्री फक्त सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंतच करता येणार अहमदनगर दि. 23 -कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्टी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावरील पेट्रोल आणि डिझेल विक्री ही दि.24 मार्च ते दि. 31 मार्च 20 20 या कालावधीत दररोज सकाळी 5 ते सकाळी 9 या वेळेत सुरु राहील, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com