महात्मा गांधींच्या पुतळ्याचे विकृतीकरण करणे ही लाजिरवाणी गोष्ट – डोनाल्ड ट्रम्प
Featured

महात्मा गांधींच्या पुतळ्याचे विकृतीकरण करणे ही लाजिरवाणी गोष्ट – डोनाल्ड ट्रम्प

Sarvmat Digital

दिल्ली – अज्ञात लोकांद्वारे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे विकृतीकरण करणे ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हंटले आहे.

अमेरिकेतील जॉर्ज फ्लडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हिंसक निदर्शने सुरू झाली झाली. यात अमेरिकेतील भारतीय दूतावासाच्या बाहेर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे काही आंदोलकांनी अमेरिकेतील विकृतीकरण केले होते. या प्रकरणावर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com