जामखेडमध्ये 6 मेपर्यंत प्रतिबंध
Featured

जामखेडमध्ये 6 मेपर्यंत प्रतिबंध

Sarvmat Digital

अहमदनगर – हॉटस्पॉट केंद्र असलेल्या जामखेड शहर क्षेत्रातील प्रतिबंधाची मुदत आता ६ मे २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

करोना बाधित ०२ रुग्ण आढळल्याने प्रतिबंधाची मुदतीत वाढ करण्यात आली आहे. सर्व आस्थापना, दुकाने, प्रतिबंधाची मुदत सेवा,वस्तु विक्री इत्यादी बंद राहणार आहे, असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com