Thursday, April 25, 2024
Homeनगरजनता कर्फ्यू – चास नळी येथे प्रचंड प्रतिसाद

जनता कर्फ्यू – चास नळी येथे प्रचंड प्रतिसाद

चासनळी (वार्ताहर) – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यूला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.   

रोज सकाळी गर्दी असलेले रस्ते निर्मनुष्य झालेले दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या