कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत राज्यसरकार रोज १० लाख लिटर दूध खरेदी करणार – अजित पवार

jalgaon-digital
0 Min Read

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी दिली आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज १० लाख लिटर दूधाची 25 रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करेल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार यांनी केली आहे.

येणाऱ्या चार-पाच दिवसात हे दूध संकलन सुरु होईल. कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे दोन महिने दूध खरेदी सुरु राहील, असे निर्णय पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *