जामखेड शहरात भरदिवसा हवेत गोळीबार
Featured

जामखेड शहरात भरदिवसा हवेत गोळीबार

Sarvmat Digital

जामखेड (वार्ताहर) – शहरातील बीड रोडवर आज सकाळी आठवडी बाजाराच्या दिवशीच भरदिवसा हवेत गोळीबार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटस्थळी भेट दिली असुन तपास सुरू केला आहे.

या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. या मुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले या वेळी पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनी घटनास्थळाला तात्काळ भेट दिली आहे

Deshdoot
www.deshdoot.com