युपीए सरकारने घेतलेले निर्णय आताच्या संकटाच्या काळआत प्रभावी ठरत आहे – अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी
Featured

युपीए सरकारने घेतलेले निर्णय आताच्या संकटाच्या काळआत प्रभावी ठरत आहे – अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी

Sarvmat Digital

दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्याशी संवाद साधला आहे.

अभिजीत बॅनर्जी यांनी मुलाखतीलाच्या सुरूवातीलाच युपीए सरकारच्या तत्कालिन निर्णयांचं कौतुक केले आहे. ते बोलतांना म्हणाले, युपीए सरकारने घेतलेले निर्णय आताच्या संकटाच्या काळआत प्रभावी ठरत असून सध्याच्या काळात सरकारने लघु, मध्यम उद्योगांना विशेष पॅकेज देण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

तसेच अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारने लाँगटर्म उपाययोजना करण्याची गरज आहे. आधार कार्ड आणि रेशन लिंक करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com