कोरोना – भारतीय वंशाच्या दक्षिण आफ्रिकेच्या शास्त्रज्ञ गीता रामजी यांचे निधन
Featured

कोरोना – भारतीय वंशाच्या दक्षिण आफ्रिकेच्या शास्त्रज्ञ गीता रामजी यांचे निधन

Sarvmat Digital

दिल्ली – मूळ भारतीय वंशाच्या व एचआयव्ही विरोधात काम करणाऱ्या ऑरम इन्स्टियूटमध्ये डॉ. रामजी याचे कोरोनाने निधन झाले आहे.

डर्बनजवळच्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झाले आहे. महिलांमध्ये एचआयव्हीची लागण होऊ नये म्हणून त्यांनी अनेक वर्ष संशोधन केले. महत्वाचे योगदान त्यांनी एचआयव्हीच्या संशोधनात दिले. डॉ. रामजी यांना जगभरातून आदरांजली वाहण्यात येत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com